शब्द-शब्द दुमदुमला तर नाद होतो.. शब्दलाशब्द घासला तर वाद होतो.. शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो.. शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो..🍇🍇🍇